Ferfar #5642 · कोंडबावी
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहून घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापुर शाखा माळशिरस
लिहून देणार : ध्रुव स्टोन क्रशर कोंडबावी तर्फे भागीदार - 1. अरूण पांडुरंग गुरगुळे, 2. रमेश चंद्रकांत माने, 3. कालिदास केशव घाडगे, 4. विष्णु सदाशिव घाडगे रा. कोंडबावी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5638 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 580/1/4, 580/1/15, 580/1/14, 580/1/13, 580/1/11, 580/1/5, 580/1/12, 580/1/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापुर शाखा माळशिरस यांचेकडील पत्र क्रमांक LNSP/ MAL/ 21/ 26-27 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.