Ferfar #5650 · कोंडबावी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 606/2
- Talathi
- अजित तक्ष्मण पिंगळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई शाखा अकलुज तर्फे अधिकारी मयुर दत्तात्रय जगताप
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय सदाशिव घाडगे रा. कोंडबावी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5789-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 606/2 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय सदाशिव घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- आशा दत्तात्रय घाडगे (खाता क्रमांक :- 45360) ,
कर्जदार- ॠषिकेश दत्तात्रय घाडगे (खाता क्रमांक :- 45360) ,
सहकर्जदार- सूरज दत्तात्रय घाडगे (खाता क्रमांक :- 45360) ,