सातबारा Watch

← आनंदनगर

Ferfar #3934 · आनंदनगर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2
Talathi
पाङुरंग राजाराम धनवङे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सोलापूर शाखा पंढरपूर तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल राजकुमार शाबादी गहाणखत लिहुन देणार : आशा राजसिंह सावंत रा. आनंदनगर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5771-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा राजसिंह सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.