सातबारा Watch

← आनंदनगर

Ferfar #3940 · आनंदनगर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
97/3/ब
Talathi
पाङुरंग राजाराम धनवङे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : आनंदनगर वि.का. सेवा सह. सोसायटी मर्या. आनंदनगर लिहून घेणार : दादासाहेब गणपत शेळमकर यांनी सर्व्हे क्रमांक : 97/3/ब तपशिल : बेरडवाडी लिफ्ट इरि. बोजा रू .948.46 - 1 सर्व्हे क्रमांक : 97/3/ब तपशिल : ता.ग.दे. गणपत आबा शेऴमकर र,रू. 32200/- 8.6.89 द.सा.ख. रू. 3032.00 मू.व. 6 - 73 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आनंदनगर वि.का. सेवा सह. सोसायटी मर्या. आनंदनगर यांचेकडील पत्र दि. 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.