सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22553 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
87/1/प/5/प/1
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/09/2026 लिहून देणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा अकलुज लिहून घेणार : संतोष नरहरी इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 87/1/प/5/प/1 तपशिल : प्रमाणे संतोष नरहरी इंगळे यानी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा अकलुज यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 20538 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा अकलुज यांचेकडील पत्र दि. 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.