Ferfar #22558 · अकलूज
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा अकलूज
लिहून घेणार : संगिता रत्नदीप जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 45/1 तपशिल : 100000/- दि. 23/7/94 - 647
सर्व्हे क्रमांक : 45/3 तपशिल : 100000/- दि.२३/७/९४ - 647
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा अकलूज यांचेकडील पत्र क्र. 1601/शेती/ दि. 29/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.