सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22559 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
97/2/ड/1/प/1/अ
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा अकलुज गहाणखत लिहुन देणार : फिरोज हमीद तांबोळी ,सोहेल हमीद तांबोळी रा. अकलूज यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5591-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/2/ड/1/प/1/अ क्षेत्र 2.2123 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फिरोज हमीद तांबोळी ,सोहेल हमीद तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.