सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22566 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
78/21/प
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : विस्तार फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा.लि.शाखा अकलुज लिहून घेणार : मुस्तकीन इस्माईल बागवान , नसरीन तबरेज बागवान यांनी सर्व्हे क्रमांक : 78/21/प तपशिल : प्रमाणे नसरीन तबरेज बागवान ,मुस्तकीन इस्माईल बागवान यानी विस्तार फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा.लि.शाखा अकलुज यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 21545 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विस्तार फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा.लि.शाखा अकलुज यांचेकडील पत्र दि. 13/10/2026 व दुय्यम निबंधक अकलूज यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 4807 दि. 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.