सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22572 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
6/अ/5/3/10/प
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : इक्विटास स्मॉल फिनान्स बँक लिमिटेड शाखा अकलूज लिहून घेणार : शकुंतला अरूण शेंडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 6/अ/5/3/10/प तपशिल : शिवराम फायनान्स प्रा. लि. शाखा अकलूज कर्ज र रु. 115000/- दि. 20/1/15 - 11581 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इक्विटास स्मॉल फिनान्स बँक लिमिटेड शाखा अकलूज यांचेकडील पत्र दि. 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.