Ferfar #22578 · अकलूज
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1/प14
- Talathi
- किसन हरी शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा अकलुज तर्फे अधिकारी मयुर दत्तात्रय जगताप
गहाणखत लिहुन देणार : पुजा जय एकतपुरे रा. अकलूज यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5712-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2035000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/प14 क्षेत्र 0.0193 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुजा जय एकतपुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2035000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- जय बलभिम एकतपुरे - (खाता क्रमांक :- 23951) ,