सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22587 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
115/2/ड/20
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : आय.सी.आय.सी.आय बँक शाखा अकलूज लिहून घेणार : प्रताप बाबुराव मोहिते , दीपक बाबुराव मोहिते यांनी सर्व्हे क्रमांक : 115/2/ड/20 तपशिल : दिनांक 10/01/2020 रोजी आय.सी.आय.सी.आय बँक शाखा अकलूज चा प्रताप बाबुराव मोहिते यांच्या नावे र.रु.2312000/- कर्ज. - 15943 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतआय.सी.आय.सी.आय बँक शाखा अकलूज यांचेकडील पत्र दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.