Ferfar #22590 · अकलूज
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/1/अ/1/ब/1/प/1
- Talathi
- किसन हरी शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा-अकलूज
गहाणखत लिहुन देणार : गुलाब गणपत पिंपरकर रा. अकलूज यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5802-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/1/अ/1/ब/1/प/1 क्षेत्र 1.9189 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब गणपत पिंपरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.