सातबारा Watch

← अकलूज

Ferfar #22613 · अकलूज

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
114/3/ड, 114/3/ब
Talathi
किसन हरी शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा पुणे गहाणखत लिहुन देणार : गणपतराव व्यंकटराव माने पाटील रा. अकलूज यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5882-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/3/ड, 114/3/ब क्षेत्र 0.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपतराव व्यंकटराव माने पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - गिरीराज गणपतराव माने पाटील (खाता क्रमांक :- 16333) ,