Ferfar #22614 · अकलूज
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/2/अ1/ब/2
- Talathi
- किसन हरी शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक प्रा. लि.शाखा अकलुज
लिहून घेणार : भारत परशुराम मस्के
यांनी बोजा- प्रमाणे भारत परशुराम मस्के यानी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक प्रा. लि.शाखा अकलुज यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. (20367) - 21459
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इक्विटास स्मॉल फायनान्स बँक प्रा. लि.शाखा अकलुज यांचेकडील पत्र दि. 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.