Ferfar #17701 · यशवंतनगर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/2/ब/पै/प्ल
- Talathi
- स्वाती हनुमंत काळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अकलूज, सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : जिब्राईल रसुल नदाफ रा. यशवंतनगर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6519-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1062000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/2/ब/पै/प्ल 2 पै/प्ल 3 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिब्राईल रसुल नदाफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1062000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
75/2/ब/पै/प्ल 2 पै/प्ल 3