Ferfar #17745 · यशवंतनगर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1अ/2
- Talathi
- स्वाती हनुमंत काळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा अकलुज
गहाणखत लिहुन देणार : माधव रामचंद्र दंडवते रा. यशवंतनगर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5753-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/1अ/2 क्षेत्र 0.0179 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव रामचंद्र दंडवते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - सुकन्या मंदार दंडवते (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार - मंदार माधवराव दंडवते (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार - प्रभावती माधवराव दंडवते (खाता क्रमांक :- ) ,