Ferfar #17746 · यशवंतनगर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1ब/2ब/प/16/पैकी, 65/1ब/2ब/पै/प/16पै
- Talathi
- स्वाती हनुमंत काळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सदगुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑप बँक लि. अकलूज तर्फे लोन ऑफिसर श्री.राहुल सुरेश देशपांडे
गहाणखत लिहुन देणार : हिरालाल बाबुराव मोरे ,हिरालाल बाबूराव मोरे रा. यशवंतनगर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5757-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1ब/2ब/प/16/पैकी, 65/1ब/2ब/पै/प/16पै क्षेत्र 1.8577 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरालाल बाबुराव मोरे ,हिरालाल बाबूराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.