सातबारा Watch

← चौडेश्वरवाडी

Ferfar #4943 · चौडेश्वरवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
100/3/अ/1, 100/3/अ/2, 100/3/ब
Talathi
बिंटु बबन कौलगे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सदगुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑप बँक लि. अकलूज तर्फे लोन ऑफिसर श्री.राहुल सुरेश देशपांडे गहाणखत लिहुन देणार : हिरालाल बाबुराव मोरे रा. चौडेश्वरवाडी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5756-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/3/अ/1, 100/3/अ/2, 100/3/ब क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरालाल बाबुराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.