सातबारा Watch

← माळीनगर

Ferfar #4450 · माळीनगर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
Certified
—
Gat / Survey
96/1/क/2/प/116
Talathi
योगेश्वर दिगांबर बोदमवाड
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा अकलूज गहाणखत लिहुन देणार : अकबर बाशु शेख रा. माळीनगर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5330-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/1/क/2/प/116 क्षेत्र 1.0836 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अकबर बाशु शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.