सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #3037 · बाभुळगांव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
38, 43
Talathi
अनिल चंदु घेरडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळीनगर लिहून घेणार : चंद्रकांत प्रल्हाद पराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : दिनांक 11/10/2015 रोजी विदर्भ कोकण बँक माळशिरस चा चंद्रकांत प्रल्हाद पराडे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1966 सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : दिनांक 11/10/2015 रोजी विदर्भ कोकण बँक माळशिरस चा चंद्रकांत प्रल्हाद पराडे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1966 सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : बँक - विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा माळीनगर कर्ज र.रू. 120000/- चंद्रकांतचे हिस्से - 2234 सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : बँक - विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा माळीनगर कर्ज र.रू. 120000/- चंद्रकांतचे हिस्से - 2234 सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : दिनांक 04/06/2019 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक चा चंद्रकांत प्रल्हाद पराडे यांच्या नावे र.रु.40000/- कर्ज. - 2236 सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : दिनांक 04/06/2019 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक चा चंद्रकांत प्रल्हाद पराडे यांच्या नावे र.रु.40000/- कर्ज. - 2236 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळीनगर यांचेकडील पत्र क्र. MGB/MALINAGAR/DGG/106 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.