Ferfar #3040 · बाभुळगांव
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/2/ब
- Talathi
- अनिल चंदु घेरडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : बाभुळगांव वि.का.सेवा.सोसा.लि.बाभुळगांव
लिहुन देणार : दत्तात्रय मारुती पराडे रा.बाभुळगांव यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/2/ब क्षेत्र 1.63 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय मारुती पराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.