सातबारा Watch

← वाफेगाव

Ferfar #2923 · वाफेगाव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
198/3/ब
Talathi
योगेश्वर दिगांबर बोदमवाड
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- शिवाजी सावता घोडके रा. वाफेगाव(खाता क्रमांक91) यांचे गट/सर्व्हे क्रमांक198/3/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी जाणेयेणेचे पूर्वीपार रस्त्याचे वहिवाटीच्या हक्कासह. भिमा नदीवर लिफ्ट करीता विद्युत मोटार बसविण्याकरीता मुळमालक शिवाजी सावता घोडके व नवनाथ सावता घोडके यांना जागा शिल्लक ठेवून जमीन खरेदी दिली. व लिफ्ट वर जाणेयेणे करीता पाऊल वाटेचा हक्क मुळ मालकास ठेवून जमीन खरेदी दिली. लिहुन घेणार : वैभव मारूती गायकवाड , (खाता क्रमांक :-1715)गट/सर्व्हे क्रमांक 198/3/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3311 दिनांक 17/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 580000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.