सातबारा Watch

← लवंग

Ferfar #5503 · लवंग

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
278/1
Talathi
सुषमा मधुकर निकम
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड शाखा अकलुज गहाणखत लिहुन देणार : आजिनाथ पंढरीनाथ सोनटक्के रा. लवंग यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 4791-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 278/1 क्षेत्र 1.3977 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आजिनाथ पंढरीनाथ सोनटक्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.