Ferfar #5957 · उंबरे (वेळापूर)
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- नेहाल बाबासो जाधव
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : दि पंढरपुर अर्बन को-आप बँक लि.शाखा श्रीपूर
लिहून घेणार : श्रीरंग पांडुरंग गुरव
यांनी सर्व्हे क्रमांक : 8 तपशिल : दिनांक 06/05/2017 रोजी द पंढरपुर अर्बन को-आप बँक लि. चा श्रीरग पाडुरग गुरव यांच्या नावे र.रु.99000/- कर्ज. - 4053
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.