Ferfar #6495 · नेवरे
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, श्रीपूर
लिहुन देणार : अजिनाथ कोंडिबा टरले रा. नेवरे गट नंबर/ सर्वे नंबर 272/2, 272/4 यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.89 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.