Ferfar #6496 · नेवरे
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/4
- Talathi
- सुदर्शन महादेव क्षिरसागर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, श्रीपूर
लिहुन देणार : भाग्यश्री रविंद्र भगत रा. नेवरे गट नंबर/ सर्वे नंबर 32/4 यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.02 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.