Ferfar #4028 · बोरगाव
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 547/1
- Talathi
- श्वेता शहाजी साखळकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.अ-1/प्रशासन/खंडकरी/एस आर-07/23
आदेश दिनांक : 17/09/2025
मा.उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग,अकलुज यांचेकडील आदेश क्रमांक क्र.अ-1/प्रशासन/खंडकरी/एस आर-07/23 दिनांक 17/09/2025 अन्वये मौजे बोरगाव येथील (मुळ खंडकरी गुलाब बाबु तांबोळी मयत वारस)
1) खुर्शीद बशीर तांबोळी 2) बिस्मिल्ला अब्बास तांबोळी 3) अशाबी सत्तार तांबोळी 4) नसीम मिराबक्ष तांबोळी 5) राजु मिराबक्ष तांबोळी 6) समीर मिराबक्ष तांबोळी 7) निलोफर मिराबक्ष तांबोळी यांना मौजे
बोरगाव येथील जमीन गट नं 547/1 क्षेत्र 0.16 हे आर यांना वरील आदेशान्वये वाटप करणेत आले असे.(आदेशावरुन नोंद).