सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #4029 · बोरगाव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
104/2/ब, 105/2/अ, 107/1, 80
Talathi
श्वेता शहाजी साखळकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 कर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर यांचेकडील जावक क्र 146/2026/2027 दिनांक 15/09/2026 अन्वये मौजे बोरगाव येथील खातेदार रणवीर रविंद्र पाटील,शैलेश संजयकुमार पाटील यांचे जमीन गट नं 105/2/अ,107/1,104/2/ब,80 चे इतर हक्कात - कर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर यांचा रणवीर रविंद्र पाटील,शैलेश संजयकुमार पाटील यांचे हिश्याकरीता मनाई हुकुमाची नोंद घेतली असे.