सातबारा Watch

← जांबूड

Ferfar #6779 · जांबूड

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
503/1/ब
Talathi
महालिंग बंडू जमदाडे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनांन्स लिमीटेड शाखा पंढरपुर गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग बाळासाहेब घाडगे रा. जांबूड यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5716-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 503/1/ब क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग बाळासाहेब घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.