सातबारा Watch

← जांबूड

Ferfar #6784 · जांबूड

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
522/4
Talathi
महालिंग बंडू जमदाडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया आकलूज लिहून घेणार : परमेश्वर अंकुश कारंडे , विजयानंद अंकुश कारंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 522/4 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया आकलूज कर्ज र रु 831600/- दि 7/4/2018 विजयानंद अंकुश कारंडे व परमेश्वर अंकुश कारंडे यांचे हि. - 5063 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.