सातबारा Watch

← खळवे

Ferfar #4791 · खळवे

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-14
Objection until
2026-08-04
Certified
—
Gat / Survey
217/1
Talathi
अजय संजय टकले
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/07/2026 लिहुन घेणार : सविताताई को. ऑप. क्रेडीट सो.लि., वाडीकुरोली लिहुन देणार : सचिन सुखदेव सावंत रा. खळवे गट नंबर/ सर्वे नंबर 217/1 यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन सुखदेव सावंत , यांनी अर्ज दिनांक 05/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.