सातबारा Watch

← दत्तनगर (खंडाळी)

Ferfar #3382 · दत्तनगर (खंडाळी)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
359, 360, 362/1
Talathi
प्रकाश रामचंद्र भोसले
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : बँक - स्टेट बँक ऑफ ईंडीया शाखा अकलूज लिहुन घेणार : माधव विठ्ठल जाधव यांनी सर्व्हे क्रमांक 359 वर फेरफार क्रमांक 30000/- + 25000/- (1703., 1338, 1432, 1172, 1164) - 1244 ,360 वर फेरफार क्रमांक 30000/- + 25000/- (1172, 119, 235, 1244, ) - 1432 362/1 वर फेरफार क्रमांक 1703 ने घेतलेला बोजा हक्क बोजा 25000/- यांचा दर महा स्टेट बँक ऑफ इंडिया पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.