Ferfar #3384 · दत्तनगर (खंडाळी)
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : इंडियन ओवरसीज बँक शाखा अकलूज ,
लिहून देणार : राजाराम दत्तू शिंदे रा. दत्तनगर (खंडाळी) यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 429/1/ब, 429/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन ओवरसीज बँक शाखा अकलूज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.