सातबारा Watch

← खंडाळी

Ferfar #6308 · खंडाळी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
प्रकाश रामचंद्र भोसले
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सांगोला अर्बन को-ऑ.बँक लि.सांगोला शाखा अकलूज लिहून घेणार : विश्वनाथ रंगनाथ गव्हाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : दिनांक 07/05/2021 रोजी सांगोला अर्बन को-ऑ.बँक लि.सांगोला शाखा अकलूज चा विश्वनाथ रंगनाथ गव्हाणे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 5450 दिनांक 11/07/2023 रोजी सांगोला अर्बन को ऑपबँक लि सांगोला (सोलापूर) चा विश्वनाथ रंगनाथ गव्हाणे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 5852 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.