सातबारा Watch

← खंडाळी

Ferfar #6314 · खंडाळी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
प्रकाश रामचंद्र भोसले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : इंडियन ओवरसीज बँक शाखा अकलूज लिहून देणार : सुनिल कल्याण मस्के रा. खंडाळी यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 127400/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन ओवरसीज बँक शाखा अकलूज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 127400/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.