Ferfar #4816 · उघडेवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1
- Talathi
- दिपाली विठ्ठलराव सुर्यवंशी
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनानशिअल सर्व्हिसेस प्रा. लि. शाखा पंढरपुर
गहाणखत लिहुन देणार : खंडु श्रीपती चोरमले रा. उघडेवाडी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5145-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/1 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खंडु श्रीपती चोरमले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - जयश्री खंडू चोरमले (खाता क्रमांक :- 116) ,
कर्जदार - विश्वास खंडू चोरमले (खाता क्रमांक :- 116) ,