Ferfar #4818 · उघडेवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/2
- Talathi
- दिपाली विठ्ठलराव सुर्यवंशी
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रेणुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. नातेपुते
गहाणखत लिहुन देणार : शिवम अशोक पांढरे रा. उघडेवाडी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3338-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/2 क्षेत्र 1.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवम अशोक पांढरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.