Ferfar #17770 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1213/1214/1/प/311, 1213/1214/1/प/312
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळशिरस
गहाणखत लिहुन देणार : सागर लालासो शिंदे रा. वेळापूर यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3504-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1213/1214/1/प/311, 1213/1214/1/प/312 क्षेत्र 1.2935 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर लालासो शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.