Ferfar #17771 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1518/1/अ/2
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय होम फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा बारामती
गहाणखत लिहुन देणार : आशाबाई सुरेश शिंदे रा. वेळापूर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5534-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1518/1/अ/2 क्षेत्र 1.8587 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशाबाई सुरेश शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार प्रकाश सुरेश शिंदे - (खाता क्रमांक :- 13647) ,
सहकर्जदार गीतांजली प्रकाश शिंदे - (खाता क्रमांक :- 13647) ,