Ferfar #17779 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 733/2/अ
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एसबीएफसी फायनान्स प्रा. लि. शाखा पंढरपुर
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी पांडूरंग बिराजदार रा. वेळापूर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5587-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 620000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 733/2/अ क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी पांडूरंग बिराजदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 620000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - सुनिता शिवाजी बिराजदार (खाता क्रमांक :- 2006) ,
कर्जदार - गणेश शिवाजी बिराजदार (खाता क्रमांक :- 2006) ,