सातबारा Watch

← वेळापूर

Ferfar #17781 · वेळापूर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1213/1214/1/प/13
Talathi
सावता श्रीकृष्ण गोरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज लिहून घेणार : अरुणा राजेंद्र देवकाते यांनी सर्व्हे क्रमांक : 1213/1214/1/प/13 तपशिल : प्रमाणे विजय भिमराव गुंड यानी पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज तर्फे चीफ ब्रँच मॅनेजर क्रांतीकुमार राजाराम उगळे यांच्या कडुन रक्कम रुपये 15000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17493 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.