Ferfar #17784 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1206/1/अ/1/अ
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
दुय्यम निंबधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 4468/2026 दिनांक 14/08/2026 व चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 4670/2026 दिनांक 24/08/2026 रोजी र रु 1450000/- देवून
खरेदी देणार-बाबासाहेब पोपट तुपे यांनी
खरेदी घेणार-प्राजक्ता प्रदीप क्षीरसागर यांना
मौजे वेळापुर येथील जमीन गट नं 1206/1/अ/1/अ क्षेत्र 0.7350 हे आर आकार 0.85 रु पै यापैकी खरेदी देणार यांचे क्षेत्र 0.4230 हे आर असुन यापैकी 0.0450 हे आर क्षेत्रामध्ये गरुड कॉमप्लेक्स या नावाने बहुउद्देशीय इमारत बांधली असुन या इमारती मधील तळमजल्यातील
1) गाळा नं 14 यासी क्षेत्र 180 चौ.फुट मालकी हक्क असे.
2) गाळा नं 15 यासी क्षेत्र 180 चौ.फुट मालकी हक्क असे.
3) गाळा नं 16 यासी क्षेत्र 180 चौ.फुट मालकी हक्क असे.
4) गाळा नं 17 यासी क्षेत्र 104 चौ.फुट मालकी हक्क असे. असे एकुण चार गाळ्याचे 644.00 चौ फुट खरेदी दिले.याचा ग्रामपंचायत मिळकत नं 6691 असे (सुची क्रमांक दोनवरुन नोंद).