सातबारा Watch

← वेळापूर

Ferfar #17792 · वेळापूर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
414/3
Talathi
सावता श्रीकृष्ण गोरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : आनंदमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,वेळापूर लिहून घेणार : पांडुरंग बापु खराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 414/3 तपशिल : प्रमाणे पांडुरंग बापू खराडे यानी आनंदमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,वेळापूर ता.माळशिरस जि.सोलापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10413 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.