Ferfar #17793 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 890/1
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आनंदमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,वेळापूर ता.माळशिरस जि.सोलापूर तर्फे श्री. अमजद ईलाही शेख
गहाणखत लिहुन देणार : दिपक गोविंद शिंदे रा. वेळापूर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5647-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 890/1 क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक गोविंद शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- सुषमा दिपक शिंदे (खाता क्रमांक :- 12014) ,