Ferfar #17808 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1381/1/अ
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा अकलुज
गहाणखत लिहुन देणार : संजय प्रभाकर आडत रा. वेळापूर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5700-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1381/1/अ क्षेत्र 8.5848 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय प्रभाकर आडत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - अर्चना संजय आडत (खाता क्रमांक :- ) ,