Ferfar #17824 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 787
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री/श्रीमती शंकर लिंबाजी पिसे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 787, मधिल खातेदार पार्वती लिंबाजी पिसे हे दि. 11/02/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (अर्ज,मृत्युचा दाखला,वारस दाखला,प्रतिज्ञापत्र)