Ferfar #17828 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1111
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्रमांक /कार्या/भुसंपादन/वेळापुर/एस आर/36/2025
आदेश दिनांक : 15/12/2025
मा.उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलुज यांचेकडील आदेश क्रमांक /कार्या/भुसंपादन/वेळापुर/एस आर/36/2025 दिनांक 15/12/2026 व मा.उपअधिक्षक भुमी अभिलेख माळशिरस यांचेकडील
क्रमांक भुसंपादन कजाप/मौजे वेळापुर/कावि/289/2026 माळशिरस दिनांक 31/08/2026 जावक क्रमांक 1991/2026 एस सी आर /43/2026 व तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील जा.क्र.हक्कनोंदणी/कावि/1560/2026 दिनांक 29/09/2026 अन्वये
मौजे वेळापुर येथील -
1) जमीन गट नं 1111 चे इतर हक्कात मा.राष्ट्रपती भारत सरकार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांचे नावे 2696 चौमी संपादीत क्षेत्राची नोंद वरील सातबाराचे इतर हक्कात दाखल केले असे.(आदेशावरुन नोंद).
1111/2,1111/3,1111/3/ब,1111/क/5/पै.,1111/3/इ,1111/3/ड,1111/3/क,1111/क/5/पैकी,1111/क/5/पै,1111/क/5/पैकी.,1111/क/5/पैकी..