Ferfar #17832 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 532, 537/3, 540/1/अ/3, 540/2/ब/2, वर पूर्वी दाखल केलेला प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला निलेश सुखदेव मगर अ.पा.क.सुखदेव यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.