Ferfar #12461 · निमगाव
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमीटेड शाखा अकलूज
गहाणखत लिहुन देणार : ओंकार विठ्ठल पवार ,विठ्ठल मल्हारी पवार रा. निमगाव यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5605-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 621/2, 621/3, 622/2 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार विठ्ठल पवार ,विठ्ठल मल्हारी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.