सातबारा Watch

← निमगाव

Ferfar #12462 · निमगाव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
356/1/अ/2, 356/1/ब, 359/2, 366, 459/2, 754/1
Talathi
राजू मार्कंडी कोगुरवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा अकलूज गहाणखत लिहुन देणार : कल्पना विजेंद्र मगर ,विजेंद्र गुलाबराव मगर ,शितल रवि काळभोर रा. निमगाव यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5612-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5802000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 356/1/अ/2, 356/1/ब, 359/2, 366, 459/2, 754/1 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना विजेंद्र मगर ,विजेंद्र गुलाबराव मगर ,शितल रवि काळभोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5802000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.